गण 3:17
TSK
¶ लेवींच्या मुलांची नावे गेर्षोन, कहाथ व मरारी होते.
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ लेवींच्या मुलांची नावे गेर्षोन, कहाथ व मरारी होते.
लेवी लोकांपैकी कहाथी कुळांच्या पुरुषांची त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर. (हे लोक लेवीच्या कुळापैकीच होते)
मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा पुत्र. किशी अब्दीचा पुत्र. अब्दी मल्लूखचा पुत्र.
¶ गेर्षोन घराण्यात लादान आणि शिमी हे दोघे होते.