كل أسفار मराठी IRV

दानि 6

मराठी IRV · الآية 23

12 أصحاحات

मराठी IRV / दानि / الأصحاح 6

मराठी IRV · الآية 23

¶ नंतर राजाने आनंदी होऊन आज्ञा केली की, “दानीएलास गुहेतून बाहेर काढा” मग दानीएलास बाहेर काढले त्याच्या शरीरावर इजा नव्हती कारण त्याने आपल्या देवावर विश्वास ठेवला.