TSK

TSK · उत्प 46:23

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

त्यास राहेलीची दासी बिल्हापासून झालेले पुत्र: दान व नफताली.

¶ दान वंशातला अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर;

¶ दान वंशाच्या निशाणाखालील सैन्यांची शेवटची छावणी होती. अम्मीशाद्दै चा मुलगा अहीएजर दान वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

दान विषयी मोशे म्हणाला, “दान म्हणजे सिंहाचा छावा. तो बाशान मधून झेप घेतो.”

शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा पुत्र हुशीम.