TSK

TSK · लूक 22:46

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ मग जहाजाचा मुख्यनायक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “अरे, झोप घेत काय पडलास? ऊठ आपल्या ईश्वराला हाक मार, कदाचित तुझा ईश्वर आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.”

तेव्हा त्याठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, ‹“तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”›