TSK

TSK · लूक 8:29

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

कारण येशू त्यास म्हणत होता, ‹“अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून निघ.”›

आणि पाहा, कोणी आत्मा त्यास धरतो आणि हा एकाएकी ओरडतो, मग तो याला असा पिळतो की त्याच्या तोंडाला फेस येतो, तो याला पुष्कळ त्रास देतो व याला मोठ्या प्रयासाने सोडून जातो.

पौलाच्या शरीरावरून रुमाल आणि कपडेही आणून काही, लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवत असत, जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात.