كل أسفار मराठी IRV

मार्क 14

मराठी IRV · الآية 3

16 أصحاحات

मराठी IRV / मार्क / الأصحاح 14

मराठी IRV · الآية 3

¶ येशू बेथानी येथे शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी मेजावर जेवायला बसला असता कोणीएक स्त्री वनस्पतीपासून बनवलेल्या शुद्ध सुगंधी तेलाची फार मौल्यवान अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने अलाबास्त्र कुपी फोडली आणि सुगंधी तेल येशूच्या डोक्यावर ओतले.