كل أسفار मराठी IRV

मार्क 9

मराठी IRV · الآية 1

16 أصحاحات

मराठी IRV / मार्क / الأصحاح 9

मराठी IRV · الآية 1

¶ येशू त्या लोकांस म्हणाला, ‹“मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे असलेले काही असे आहेत की, ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही.”›