मत्त. 22:22
TSK
येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले.
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले.
मग येशू त्यांना म्हणाला, ‹“जे कैसराचे ते कैसराला आणि जे देवाचे ते देवाला द्या.”› तेव्हा त्यांना त्याच्या उत्तराविषयी फार आश्चर्य वाटले.
तेव्हा सर्व लोक त्याच्याविषयी साक्ष देऊ लागले आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दांबद्दल ते आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले, हा योसेफाचाच मुलगा नव्हे काय?
कामदारांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.”