TSK

TSK · प्रेषि 20:10

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

अलीशा त्या मुलाच्या अंगावर पालथा पडला. त्याने आपले तोंड मुलाच्या तोंडावर आणि डोळे मुलाच्या डोळ्यावर, आपले हात त्याच्या हातावर ठेवले. अशा प्रकारे अलीशाने त्या मुलावर पाखर घातल्यावर त्या मुलाच्या अंगात ऊब निर्माण झाली.

तो आत जाऊन त्यास म्हणाला, ‹“तुम्ही कशाला रडता व गडबड करता? मूल मरण पावले नाही, झोपी गेले आहे.”›

येशू या गोष्टी बोलल्यावर, तो त्यांना म्हणाला, ‹“आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्यास झोपेतून उठवावयास जातो.”›