TSK

TSK · गण 31:29

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

नंतर अहरोन व त्याचे पुत्र यांच्या संस्कारासाठी वधिलेल्या मेंढ्यांचे ओवाळलेले ऊर व समर्पिलेली मांडी तू पवित्र करावी.

¶ याप्रमाणे तू सुद्धा इस्राएलाचे लोक देतात तशी परमेश्वरास अर्पणे देशील. इस्राएलचे लोक परमेश्वरास जे देतात त्याच्या दहावा भाग ते तुला देतील आणि त्यातला दहावा भाग तू याजक अहरोनाला देशील.

या देशात रहाल तितके दिवस या सगळ्यात लेवींना न चुकता सामील करून घ्या.