All books in मराठी IRV

दानि 6

मराठी IRV · verse 5

12 अध्याय

मराठी IRV / दानि / धडा 6

मराठी IRV · verse 5

नंतर ते ही लोक म्हणाले, “आम्हास दानीएलाच्या विरुद्ध काही कारण काढता येत नाही पण त्याच्या देवाच्या नियमा संबंधानेच निमित्त काढता येईल.