मत्त. 8:2
TSK
तेव्हा पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्यास नमन करून म्हणाला, “प्रभूजी, आपली इच्छा असल्यास आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात.”
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तेव्हा पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्यास नमन करून म्हणाला, “प्रभूजी, आपली इच्छा असल्यास आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात.”
तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हणाला, ‹“मुली, धीर धर! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”› आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.
तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भूत कृत्ये केली नाहीत.
त्यावर येशू त्यास म्हणाला, ‹“तुम्ही चिन्हे आणि अद्भूते बघितल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही.”›
येशूने तिला म्हटले, ‹“तू विश्वास ठेवशील तर तू देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?”›