TSK

TSK · 1 इति 23:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मरारीचे पुत्रः महली व मूशी. लेवीची कुळे त्याच्या वंशावळीप्रमाणे ही होती.

¶ एलाजाराचा पुत्र फिनहास, फिनहासचा अबीशूवा.

उज्जाचा पुत्र शिमा शिमाचा हग्गीया आणि त्याचा असाया.

मरारीचे वंशज: महली आणि मूशी. याजीयाचा वंशज बनो.