All books in मराठी IRV

2 इति 1

मराठी IRV · verse 14

36 chapters

मराठी IRV / 2 इति / Chapter 1

मराठी IRV · verse 14

¶ शलमोनाने घोडे आणि चौदाशे रथ यांची जमवाजमव केली. त्याच्याकडे बारा हजार घोडेस्वार जमा झाले. त्यांना त्याने रथासाठी जागा असलेल्या नगरांमध्ये ठेवले, व काही जनांना त्याने आपल्याजवळ यरूशलेम येथेच ठेवून घेतले.