TSK

TSK · 2 राजे 21:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ यहूदाचा राजा म्हणून आसाचे सव्वीसावे वर्ष चालू असताना, एला हा राजा झाला. एला हा बाशाचा पुत्र तिरसामध्ये इस्राएलावर याने दोन वर्षे राज्य केले.

¶ अजऱ्याच्या यहूदावरील राज्याच्या पन्नासाव्या वर्षी मनहेमचा मुलगा पेकह्या शोमरोन मधून इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने दोन वर्षे राज्य केले.

मनश्शेचा पुत्र आमोन होता, आमोनचा पुत्र योशीया होता.

हिज्कीयास मनश्शे, मनश्शेस आमोन, आमोनास योशीया,