TSK

TSK · प्रेषि 28:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

ते तारवातून उतरताच लोकांनी येशूला ओळखले.

इतके चमत्कार घडले की लोकांनी दुखणेकऱ्यास उचलुन रस्त्यामध्ये आणले, आणि पेत्र जवळून येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी म्हणून त्यांना बाजांवर व पलंगावर ठेवले.