All books in मराठी IRV

दानि 2

मराठी IRV · verse 41

12 chapters

मराठी IRV / दानि / Chapter 2

मराठी IRV · verse 41

¶ जसे आपण पाहिले की, पावले आणि बोटे काही भाग भाजलेल्या मातीचा आणि काही भाग लोखंडाचा होता, म्हणून हे राज्य विभागलेले राहील, काही भागात लोखंडाची मजबुती राहील तसेच जसे आपण लोखंड मातीत मिसळलेला पाहिले.