TSK

TSK · उत्प 18:33

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

देवाने त्याच्याशी बोलणे संपवल्यावर, देव अब्राहामापासून वर गेला.

मग ती माणसे तेथून वळून आणि सदोम नगराकडे गेली, परंतु अब्राहाम परमेश्वरापुढे तसाच उभा राहिला.

¶ याकोबही आपल्या मार्गाने गेला आणि त्यास देवाचे दूत भेटले.