All books in मराठी IRV

योहा 21

मराठी IRV · verse 23

21 chapters

मराठी IRV / योहा / Chapter 21

मराठी IRV · verse 23

तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, ‹तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?”›