TSK

TSK · योहा 6:52

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

निकदेमाने त्यास उत्तर देऊन म्हटले, “या गोष्टी कशा होऊ शकतील?”

¶ ‹“मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे”› असे तो म्हणाला म्हणून यहूदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले.

तेव्हा परूश्यांतील कित्येक म्हणाले, “हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बाथ पाळीत नाही.” पण दुसरे म्हणाले, “जो मनुष्य पापी आहे तो असली चिन्हे कशी करू शकतो?”

¶ तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले, कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.”