All books in मराठी IRV

यहू 1

मराठी IRV · verse 9

1 chapter

मराठी IRV / यहू / Chapter 1

मराठी IRV · verse 9

परंतु आद्यदूत मिखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीराविषयी सैतानाशी वाद केला तेव्हा तो त्याच्यावर निंदायुक्त आरोप करण्यास धजला नाही तर त्याऐवजी ‘प्रभू तुला धमकावो’, असे म्हणाला.