ईयो 30:20
TSK
देवा, मी मदतीसाठी तुझी याचना करतो पण तू उत्तर देत नाहीस. मी उभा राहतो व तुझी प्रार्थना करतो पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस.
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
देवा, मी मदतीसाठी तुझी याचना करतो पण तू उत्तर देत नाहीस. मी उभा राहतो व तुझी प्रार्थना करतो पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस.
हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे लोक प्रार्थना करीत असता तू किती वेळ कोपलेला राहशील?
कोणतीही प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तू स्वतःला अभ्रांनी वेढले आहेस.
सुमारे नवव्या ताशी, येशू मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला, ‹“एलोई, एलोई, लमा सबखथनी?”› याचा अर्थ ‹“माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”›