स्तोत्र 41:9
TSK
माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविरूद्ध गेला आहे.
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविरूद्ध गेला आहे.
जेवण करीत असता येशू म्हणाला, ‹“मी तुम्हास खरे सांगतो तुमच्यातला एकजण माझा विश्वासघात करील.”›
‹मी तुमच्यातील सर्वांविषयी बोलत नाही. मी ज्यांना निवडले आहे त्यांना मी ओळखतो. तरी, ‘ज्याने माझी भाकर खाल्ली त्यानेच माझ्याविरुद्ध आपली टाच उचलली,’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे.›
येशूने उत्तर दिले, ‹“मी ज्याला हा घास ताटात बुचकळून देईन, तोच तो आहे.”› आणि त्याने तो घास ताटात बुचकळून, तो शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याला दिला.