TSK

TSK · मार्क 10:51

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले तो म्हणाला, “शलमोना, तुला काय हवय ते माग!”

¶ ‹मागा म्हणजे तुम्हास देण्यात येईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.›

येशू त्यांना म्हणाला, ‹“मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”›

येशूने तिला म्हटले, ‹“मरीये,”› ती वळून त्यास इब्री भाषेत म्हणाली, “रब्बूनी,” (म्हणजे गुरूजी)

कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा;