मार्क 3:4
TSK
नंतर तो त्यांना म्हणाला, ‹“शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?”› पण ते गप्प राहीले.
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
नंतर तो त्यांना म्हणाला, ‹“शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?”› पण ते गप्प राहीले.
येशूने त्यास उत्तर दिले आणि म्हणाला, ‹“ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येकजण त्याच्या बैलाला व गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का?›
येशूने त्यांना उत्तर दिले, ‹“माझा स्वर्गीय पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे.”›
ज्यादिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बाथ होता.
देवाने सर्वकाही ख्रिस्ताच्या पायाखाली केले आणि त्यास सर्वांवर मंडळीचे मस्तक म्हणून दिले.