TSK

TSK · मत्त. 17:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मी प्रार्थना करत असता पहिल्याने ज्याला मी माझ्या दृष्टांतात पाहिले तो गब्रीएल तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्यासमीप आला.

¶ तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने मला स्पर्श करून मला बळ दिले.

तेव्हा अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मरण पावलेल्यांमध्ये का करता?

¶ मी त्यास पाहिले तेव्हा मी मरण पावल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, ‹“घाबरू नको! मी पहिला आणि शेवटला›