मत्त. 26:18
TSK
येशू म्हणाला, ‹“तुम्ही नगरात अमुक मनुष्याकडे जा आणि त्यास सांगा; ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वल्हांडण साजरा करणार आहे.”›
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
येशू म्हणाला, ‹“तुम्ही नगरात अमुक मनुष्याकडे जा आणि त्यास सांगा; ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वल्हांडण साजरा करणार आहे.”›
येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठवले आणि त्यांना सांगितले, ‹“शहरात जा आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हास भेटेल, त्याच्यामागे जा.›
त्याची आई नोकरांना म्हणाली, “हा तुम्हास जे काही सांगेल ते करा.”