TSK

TSK · मत्त. 22:46

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

हे तीनही माणसे मुके झाले आहेत, आता ते ईयोबाला उत्तर देऊ शकत नाहीत.

म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हास माहीत नाही.” तेव्हा येशू म्हणाला, ‹“तर मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हास सांगणार नाही.”›

तो असे म्हणाल्यावर त्याचा विरोध करणाऱ्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भूत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करू लागला.

आणि या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना जमले नाही.

आणि ते त्यास एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, ‹“तुमच्यात जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर एक दगड टाकावा.”›