TSK

TSK · गण 21:15

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

हेशबोनामधून आग निघाली आहे, ज्वाला सीहोनाच्या शहरातून निघाली आहे. त्या आगीत मवाबामधले आर शहर बेचीराख झाले. आणि आर्णोनेच्या गढ्याचे स्वामी भस्म करून टाकले आहेत.

“तुला आज मवाबाची सीमा ओलांडून आर नगरापलीकडे जायचे आहे.

¶ मवाबाबद्दलची घोषणा. खरोखर, एका रात्रीत मवाबाचे आर वैराण आणि नाश करण्यात आले; खरोखर एका रात्रीत मवाबाचे कीर वैराण आणि नाश करण्यात आले.