TSK

TSK · 1 इति 2:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

यहूदाचे पुत्र एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह, (परंतु एर व ओनान हे कनान देशात मरण पावले. पेरेसाचे पुत्र हेस्रोन व हामूल),

¶ पेरेशाची वंशावळ: पेरेस हेस्रोनाचा पिता झाला,

यहूदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले, पेरेसास हेस्रोन, हेस्रोनास अराम झाला.