TSK

TSK · 1 इति 25:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलाचा पुत्र. आसाफ बरेख्याचा पुत्र. एथान कुशायाचा पुत्र. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते.

आणि त्यांच्याबरोबर हेमान, यदूथून व बाकीचे नावे घेऊन निवडलेल्यांनी परमेश्वराची उपकारस्तुती करावी, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.

उज्जियेलाच्या वंशातला मीखा. मीखाच्या वंशातला शामीर.

तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.

एकविसावी होथीरची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.

हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा, मी रात्र व दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो.