TSK

TSK · 1 इति 6:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी;

¶ परमेश्वर सीनाय रानात पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,

¶ त्यांनी लेव्याच्या कुळातील, कुळांचीही गणती केली, ती ही होतीः गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ, कहाथाचे कहाथी कूळ, मरारीचे मरारी कूळ.

गर्षोमचे वंशज असे, गर्षोमचा पुत्र लिब्नी. लिब्नीचा पुत्र यहथ. यहथया पुत्र जिम्मा.

¶ देवाचा आमच्यावर चांगला हाथ असल्यामुळे इद्दोच्या नातलगांनी आमच्याकडे इस्राएलाचा मुलगा लेवी याचा मुलगा महली याच्या वंशातला एक शहाणा मनुष्य आणला, आणि शेरेब्याचे पुत्र आणि त्याचे भाऊ असे एकंदर अठराजण आले.