TSK

TSK · 1 इति 8:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

बन्यामीन वंशातले गिबोन व त्याचे गायरान; गिबा व त्याचे गायरान;

¶ एहूद मरण पावल्यावर इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट गोष्टी करून पुन्हा आज्ञा मोडली आणि त्यांनी काय केले हे त्याने पाहिले.

¶ किर्याथ-यारीमचा पिता शोबाल याचे वंशज हारोवे, मनुहोथमधील अर्धे लोक,

बन्यामीनच्या वंशातील लोकांस गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. कहाथाच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.