TSK

TSK · 2 इति 11:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा.

हल्हूल, बेथ-सूर व गदोर,

दावीद एकदा अदुल्लामच्या गुहेत होता आणि पलिष्टी सैन्याचा तळ खाली रेफाईच्या खोऱ्यात होता. त्यावेळी तीस शूरांपैकी तिघेजण दावीदाकडे जायला म्हणून सरळ गुहेपर्यंत अक्षरश: सरपटत गेले.

मारेशामध्ये राहणाऱ्या लोकांनो, मी तुझा वारीस तुझ्याकडे आणीन, जे तुमचा ताबा घेतील. इस्राएलचे पुढारी अदुल्लामला येतील.