All books in मराठी IRV

2 इति 21

मराठी IRV · verse 19

36 अध्याय

मराठी IRV / 2 इति / धडा 21

मराठी IRV · verse 19

त्या आजारात दोन वर्षांनी त्यांची आतडी बाहेर आली. असह्य वेदना होऊन तो मरण पावला. लोकांनी त्याच्या वडलांच्या सन्मानार्थ जसा मोठा अग्नी पेटवला होता तसा यहोरामाच्या सन्मानार्थ पेटवला नाही.