TSK

TSK · 2 इति 33:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

योथामाचा पुत्र आहाज होता. आहाजाचा पुत्र हिज्कीया, हिज्कीयाचा पुत्र मनश्शे.

¶ योशीया, राजा झाला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये एकतीस वर्षे राज्य केले.

“मी फक्त युवकास त्यांचे अधिकारी म्हणून नेमीन, आणि युवक त्यांच्यावर राज्य करतील.

हिज्कीयास मनश्शे, मनश्शेस आमोन, आमोनास योशीया,