TSK

TSK · 2 इति 36:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

यहोयाकीमचे पुत्र यखन्या आणि त्याचा पुत्र सिद्कीया होता.

¶ “परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, यहोयाकीमचा, यहूदाच्या राजा, याचा मुलगा, कोन्या, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास, तरीही मी तुला उखडून टाकले असते.

आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशीयास यखन्या व त्याचे भाऊ झाले.