TSK

TSK · 2 शमु 23:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

यर्मूथ व अदुल्लाम, सोखो व अजेका;

पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.

¶ एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तेथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरांपैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे खडक उतरून गेले.

जेव्हा जसे कापणी करणारा उभे धान्य गोळा करताना आणि त्याच्या हाताने कणसे कापतो तसे होईल. जसे रेफाईमांच्या खोऱ्यात कोणी कणसे टिपतो तसे होईल.