¶ लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरून जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वत: सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे!
TSK
TSK · प्रेषि 16:28
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
लेवी 19:18
TSK
स्तोत्र 35:14
TSK
मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे. मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे.
नीति 24:11
TSK
ज्या कोणाला ठार मारण्यासाठी दूर घेऊन जात असतील तर त्यांना वाचव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा होईल तितका प्रयत्न कर.
मत्त. 5:44
TSK
‹मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.›
लूक 10:32
TSK
‹त्याच रस्त्याने एक लेवी त्याठिकाणी आला. लेव्याने त्यास पाहिले व तो सुद्धा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.›
लूक 23:34
TSK
नंतर येशू म्हणाला, ‹“हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.”› त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले.