TSK

TSK · प्रेषि 20:12

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ तुमचा देव म्हणतो, सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा.

मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे धाडले आहे; म्हणजे तुम्हास माझ्याविषयी कळावे आणि त्याने तुमच्या मनाचे सांत्वन करावे.

¶ म्हणून तुम्ही या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.

¶ आता बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, जे अव्यवस्थीत आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा.