TSK

TSK · प्रेषि 5:25

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

देवाने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणले, आणि त्यांची बंधणे तोडली.

¶ तेव्हा नबुखद्नेस्सर राजाने रागात संतप्त होऊन शद्रख, मेशख, अबेदनगो हयास घेऊन या अशी आज्ञा केली तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे सादर केले.

पण कित्येकांनी परूश्यांकडे जाऊन येशूने केले ते त्यांना सांगितले.