निर्ग 20:3
TSK
माझ्यासमोर तुला इतर कोणतेही दुसरे देव नसावेत.
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
माझ्यासमोर तुला इतर कोणतेही दुसरे देव नसावेत.
त्या मनुष्यावर दया दाखवू नका परंतु निरपराध मनुष्याच्या हत्येचा दोष इस्राएलातून पुसून टाक म्हणजे तुझे कल्याण होईल.
खरे देव नव्हेत अशा भुतांना त्यांनी यज्ञार्पणे केली. अपरिचित दैवतांची पूजा केली. आपल्या पूर्वजांना पूर्वी कधी माहीत नसलेल्या दैवतांची पूजा केली.
माझ्या मुला, जर पापी तुला फूस लावून त्यांच्या पापात पाडण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्यामागे जाण्यास नकार दे;
ऐकायला जाईल अशा अंतरावर मग तो बोलला शहरात त्यानंतर प्रवेश कर, व मारुन टाक, कुणावरही दया करु नकोस.
¶ माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तीपूजेपासून दूर राखा.