All books in मराठी IRV

अनु 21

मराठी IRV · verse 16

34 अध्याय

मराठी IRV / अनु / धडा 21

मराठी IRV · verse 16

तर तो आपल्या मुलांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल तेव्हा नाआवडतीचा मुलगा ज्येष्ठ असताना त्याऐवजी आपल्या मालमत्तेची वाटणी करताना, त्याने आपल्या आवडतीच्या मुलाला जेष्ठत्वाचा हक्क देऊ नये.