TSK

TSK · निर्ग 18:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

पांढऱ्या गाढवावर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिच्यावर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो, त्याचे गुणगान करा.

विश्वासाच्या कराराने सिंहासन स्थापित होईल; आणि दावीदाच्या तंबूतून कोणीएक निष्ठावान तेथे बसेल. तो धार्मिकतेने न्याय शोधील आणि त्याप्रमाणे न्याय देईल.

तो म्हणाला, ‹“नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत.›

या कारणास्तव तुम्ही करही देता कारण याच गोष्टींत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहेत.