निर्ग 30:1
TSK
¶ तू धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी कर.
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ तू धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी कर.
अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा;
अभिषेकाचे सुवासिक तेल आणि पवित्र स्थानी जाळावयाचा सुंगधी द्रव्याचा धूप. या सर्व वस्तू मी तुला सांगितल्याप्रमाणे हे कारागीर तयार करतील.”
¶ नंतर त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांध्याच्या कृतीप्रमाणे केला.