TSK

TSK · उत्प 23:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

हेथीच्या मुलांनी अब्राहामाला म्हटले,

हे शेत अब्राहामाने हेथीच्या मुलाकडून विकत घेतले होते. त्याची पत्नी सारा हिच्याबरोबर तेथे अब्राहामाला पुरले.

ती गुहा कनान देशात मम्रेजवळील मकपेलाच्या शेतात आहे, आपल्या घराण्याला पुरण्याची जागा असावी म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रोन हित्ती याच्याकडून विकत घेतले.

उरीया हित्ती, असे एकंदर सदतीस.