तुझा हात तुझ्या सर्व शत्रूला पकडणार. तुझा उजवा हात जे तुझा हेवा करतात त्यांना पकडेल.
TSK
TSK · इब्री 1:13
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
स्तोत्र 21:8
TSK
स्तोत्र 132:18
TSK
मी त्याच्या शत्रूंला लाजेचे वस्रे नेसवीन, परंतु त्याचा मुकुट चमकेल.”
मत्त. 22:44
TSK
‹‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की, › ‹“मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत, › ‹माझ्या उजव्या बाजूला बैस.”›
लूक 19:27
TSK
‹परंतु मी राज्य करू नये अशी इच्छा करणाऱ्यांचा माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर ठार मारा.’”›
प्रेषि 2:34
TSK
¶ कारण दावीद राजा स्वर्गास चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की,
1 करिं 15:25
TSK
कारण तो सर्व शत्रू त्याच्या पायांखाली ठेवीपर्यंत त्यास राज्य केले पाहिजे.
इब्री 10:12
TSK
परंतु आपल्या पापांबद्दल सर्वकाळासाठी एकदाच ख्रिस्ताने अर्पण केले व तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे.
प्रक 20:15
TSK
आणि ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आढळले नाही त्यास अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.