यहे 8:8 TSK तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, भिंतीला खोदकाम कर. म्हणून मी भिंतीत खोदले तेव्हा पाहा, तेथे दरवाजा होता.