TSK

TSK · योहा 6:48

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

‹कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय.”›

‹स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”›

आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, ‹“हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.”›