निर्ग 21:23
TSK
पण दुसरी काही जास्त इजा झाल्यास जिवाबद्दल जीव,
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
पण दुसरी काही जास्त इजा झाल्यास जिवाबद्दल जीव,
तेव्हा अदोनी-बेजेक म्हणाला, “हातांचे व पायांचे अंगठे कापून टाकलेले सत्तर राजे माझ्या मेजाखाली अन्न वेचीत होते; जसे मी केले तसे देवाने माझे केले आहे.” त्यांनी त्यास यरूशलेमेस आणले; तेथे तो मेला.